केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात आले आहे असं आठवले म्हणाले.यावेळी रामदास आठवलेंनी वाल्मिक कराड याच्यावर टीका केली आहे.दरम्यान वाल्मिक कराड याला शिक्षा करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.