• Tue. Jan 7th, 2025

    सीआयडी वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करणार, न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

    सीआयडी वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करणार, न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 8:54 pm

    वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. त्यानंतर काही तासांनी पुण्यातून सीआयडीचे पथक केजकडे रवाना झाले होते. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर करणार आहेत. दरम्यान न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *