Authored byकोमल आचरेकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम29 Dec 2024, 3:30 pm
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सवर भाष्य केले. यावेळी त्यांनी काही महिला सेलिब्रिटींची नावे घेतली. ज्यात अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांचाही उल्लेख होता.प्राजक्ता माळी यांनीही सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. डॉ. अमोल कोल्हे यांनी सुरेश धस यांच्या विधानात काही चुकीचे दिसले नाही असं म्हटलंय.