Chhatrapati Sambhajinagar Mother Jumped into Well with Daughter: सरिताने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना मिळाली. यावेळी माहेरी नातेवाईक तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कुटुंबीयांनी सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
हायलाइट्स:
- कौटुंबिक वादातून चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
- २९ वर्षीय विवाहितेने ४7 वर्षाच्या चिमुकलीसह विहिरीत उडी
- माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Nana Patole: नाना पटोले यांना मातृशोक, मीराबाई पटोले यांचं वृद्धपकाळाने निधन; नानांना मोठा धक्का
नातेवाईकांनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी
सरिताने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्या कुटुंबीयांना मिळाली. यावेळी माहेरी नातेवाईक तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. कुटुंबीयांनी सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी सरिताच्या नातेवाईकांची समजूत काढली. तसेच दोशींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.