मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील…ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे सातारा जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या…नीरा नदी (शिरवळ) जवळ आगमन होताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.मान खटाव विधानसभा मतदारसंघासह हजारो कार्यकर्ते जिल्ह्यातून दाखल झाले होते.स्वागतासाठी या ठीकठिकाणी भव्य असे पुष्पहार सज्ज ठेवण्यात आले होते.त्यानंतर त्यांनी नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानी जाऊन…त्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.