Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम22 Dec 2024, 6:34 pm
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आलेले दिसले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. नेमकी चर्चा काय होती, ते अजून समोर आलं नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी काही सूत्रं बदलतील का, अशी चर्चा सुरु झाली आहे.