Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम12 Dec 2024, 7:46 pm
बीडमधील संतोष देशमुख प्रकरणात नवनवीन खुलासे होतायत. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरदेखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडांवर आरोप केलेत. नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे, पाहुया…