चंद्रपूर – जिल्हा परिषद शाळेतील 80 विद्यार्थ्यांना अन्नातुन विषबाधा, आकडा वाढण्याची शक्यता
मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर घरी गेलेल्या विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटायला लागले, तब्बल 80 विद्यार्थी आणि स्वयंपाकी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, ही धक्कादायक घटना जिल्हातील पारडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधवारला घडली, विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे