• Mon. Mar 16th, 2026

    सोलापूर उत्तरमध्ये फेरमतमोजणीची मागणी, तुतारीचे उमेदवार महेश कोठेंनी EVM पडताळणीसाठी भरले पैसे

    सोलापूर उत्तरमध्ये फेरमतमोजणीची मागणी, तुतारीचे उमेदवार महेश कोठेंनी EVM पडताळणीसाठी भरले पैसे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 9:04 am

    विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सोलापूर उत्तर मतदारसंघात भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख विजयी झालेत. या विजयावर शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार महेश कोठे संशय व्यक्त करत आहेत. महेश कोठे यांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला आहे. दोन मशीनची पडताळणी करण्यासाठी कोठेंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केलाय. मात्र फेरमतमोजणीसाठी जवळपास दहा लाख रुपये भरावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

    केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध – महासंवाद
    विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती संचालक कार्यालयाकडून अभिनंदन – महासंवाद
    सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed