आमचं जुळलं नाही नाहीतर सुपडा साफ केला असता – मनोज जरांगे पाटील
धाराशिव – विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा मुस्लिम दलित हे समीकरण जुळलं नाही नाहीतर आम्ही सुपडा साफ केला असता असं मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील आज तुळजाभवानीच्या दर्शनाला आले असता माध्यमांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं