• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

शरद पवार आज बारामती दौऱ्यावर, पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत

निवडणूक आयोगानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मान्यता दिल्यावर आज पहिल्यांदाच शरद पवार बारामतीत येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यादांचा पवार विरूद्ध पवार अशी बारामतीत लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed