• Mon. Sep 14th, 2026

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का


राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed