• Mon. Sep 7th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

घरंदाज लोकांनाच बोलण्याचा अधिकार, घराणेशाहीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले…

निवडणूक एकाबरोबर लढवायची आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करायचे. म्हणजेच लग्न एकाबरोबर करायचे आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हा घरंदाजपणा होतो का? असा सवाल करीत घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार घरंदाज लोकांनाच आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed