• Sat. Jun 13th, 2026

    माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Dec 25, 2023
    माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    मुंबई दि. २५ : देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव  श्रीमती सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव श्री. प्रकाश इंदलकर, अवर सचिव, श्री. रविंद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी श्री. राजेंद्र बच्छाव,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षक, श्री. विजय शिंदे  यासह अधिकारी – कर्मचारी  उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed