• Tue. Mar 17th, 2026
    हुश्श! शुक्रवारनंतर मुंबईकरांची सुटका; कल्याण, ठाणे, नवी मुंबईत मात्र नागरिकांनो सावधान…


    Mumbai Air Quality News : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर या अॅपवरील माहितीनुसार मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक भाऊबीजेला बुधवारी सायंकाळच्या सुमारास १९६ होता. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिअरॉलॉजी (आयआयटीएम) या संस्थेच्या माहितीनुसार हा निर्देशांक १५२ होता. हा निर्देशांक शुक्रवार, १७ नोव्हेंबरनंतर सुधारेल, अशी शक्यता आयआयटीएमतर्फे वर्तवण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed