• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

दोन लाख रुपये देऊन आणलेली नवरी नवी कोरी दुचाकी घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने प्रसार

छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील शेतकरी तरुणाला मुलगी मिळत नसल्यामुळे एका मध्यस्थीच्या माध्यमातून दोन लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र २० दिवसातच नववधूने दागिने तसेच नवीन घेतलेले मोटरसायकल घेऊन साथीदारासह समृद्धी महामार्गाने पोबारा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed