• Sat. Sep 21st, 2024

सिनेट निवडणुकीला स्थगिती देऊन युवा सेनेच्या पॅनलचे अर्ज दाखल, सरदेसाईंचा भाजप नेत्यावर आरोप

सिनेट निवडणुकीला स्थगिती देऊन  युवा सेनेच्या पॅनलचे अर्ज दाखल, सरदेसाईंचा भाजप नेत्यावर आरोप

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे. सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतरही युवा सेनेने १० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed