• Sat. Mar 14th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    शरद पवारांच्या गटाकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र

    माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संविधानावर पूर्ण विश्वास, निष्ठा आणि निष्ठा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या आदर्शवर आणि तत्वांवर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो. मी असेही सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाला माझा मनापासून, बिनशर्त, अटळ पाठिंबा आहे. अशा आशयाच पत्र कार्यकर्त्यांनी दिली आहेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed