• Mon. Sep 7th, 2026

अजित पवार यांचं पुढचं पाऊल, जयंत पाटलांची हकालपट्टी, प्रफुलभाईंनी पवारांनाही कायदा शिकवला

अजित पवार यांचं पुढचं पाऊल, जयंत पाटलांची हकालपट्टी, प्रफुलभाईंनी पवारांनाही कायदा शिकवला

विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांच्या नेमणुकीला अजित पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक हे विधानसभा अध्यक्ष करत असतात. त्यामुळे कुणीतरी संभ्रावस्था निर्माण करण्याचं काम करतंय, असं अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed