• Sat. Sep 5th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

भिडे गुरुजींचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे हांडगे स्वातंत्र्य आहे,’ यासह अनेक वादग्रस्त वक्तव्ये ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी केली. दिघी येथे आयोजित कार्यक्रमात भिडे गुरुजी यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानात भिडे यांनी तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत, महात्मा गांधी, झेंडावंदन, स्वातंत्र्य याबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed