• Tue. Sep 22nd, 2026

D.Y. Patil Passed away | डी.वाय. पाटलांचं कोल्हापुरात निधन, अंत्यसंस्काराला नेते, अभिनेत्यांची हजेरी

D.Y. Patil Passed away | डी.वाय. पाटलांचं कोल्हापुरात निधन, अंत्यसंस्काराला नेते, अभिनेत्यांची हजेरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#dypatil #kolhapur #dypatilpassedaway #devendrafadnavis #jayantpatil #satejpatil राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालं..त्यांना आज अखेरचा निरोप देण्याच आला,,यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता..कोल्हापुरातील शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले..यावेळी सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed