• Wed. Sep 16th, 2026
Maharashtra Live News 1st August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Western Railway : स्टेशन मास्तरांवर श्वानांचीही जबाबदारी! सर्वोच्च न्यायालय, रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ये-जा, गाड्यांची धावपळ आणि फलाटांवरील लगबग ही नेहमीचीच. मात्र, याच गर्दीत गेल्या काही काळापासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. कुत्र्यांचा कधी फलाटावर फेरफटका, कधी प्रतीक्षालयात, तिकीट खिडक्यांसमोर ठाण, तर कधी खाद्यपदार्थांच्या शोधात प्रवाशांच्या मागे लागणे, अशा प्रकारांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्याची जबाबदारी स्टेशन मास्तरांकडे सोपवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed