• Mon. Sep 21st, 2026
Maharashtra Live News 19th June 2026 : महाराष्ट्रातील आणि दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

Uday Samant : …तर राजीनामा देईन! गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपावर उदय सामंत यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असून, राज्यातील सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी माझ्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी. जर दोषी आढळलो, तर मंत्रिपदासह राजकारणातूनही बाहेर पडण्यास तयार आहे, असे ठाम विधान सामंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed