• Wed. Aug 5th, 2026

    संजय जाधव दिल्लीत, खासदारांनंतर ठाकरेंचे आमदार फुटणार? राहुल पाटील संतापले

    संजय जाधव दिल्लीत, खासदारांनंतर ठाकरेंचे आमदार फुटणार? राहुल पाटील संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा मोठा भूकंप येताना दिसतोय. परभणीचे खासदार संजय जाधव रात्रीच चार्टर्ड विमानाने थेट दिल्लीला गेले. संजय जाधवांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे इतरही काही खासदार मिळून ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. जाधवांच्या भूमिकेमुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परभणी विधानसभाचे आमदार राहुल पाटील यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed