• Sun. Sep 13th, 2026
VIDEO | जरांगेंचा बीडमधून सीएम फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना इशारा

VIDEO | जरांगेंचा बीडमधून सीएम फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना इशाराआरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.वारंवार आंदोलनं कारायची आणि त्यांनी हलक्यात घ्यायचं..असं असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढचा काळ जड जाईल म्हणत सरकारला गर्भित इशारा दिलाय.आपण आता या व्हिडीओत पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणालेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed