• Mon. Sep 14th, 2026

मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या, मनसे आक्रमक! संदीप देशपांडे यांचा कडक इशारा

मुंबईत जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या, मनसे आक्रमक! संदीप देशपांडे यांचा कडक इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या स्वागतासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यावरून वाद निर्माण झालाय. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील सोसायटीमध्ये घडलेल्या या प्रकाराने राजकीय वातावरण तापताना दिसतंय. अशातच मनसेने देखील आक्रमक भूमिका घेत इशारा दिलाय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed