• Tue. Sep 8th, 2026

सख्ख्या भावावर आरोप, धनंजय देशमुखांचे वहिनीसोबत वाद? समाधान खिंडकर संतप्त

सख्ख्या भावावर आरोप, धनंजय देशमुखांचे वहिनीसोबत वाद? समाधान खिंडकर संतप्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सध्या चर्चेत आलेत. धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी केलेल्या खोट्या तक्रारीची जिल्ह्यात चर्चा झाली. पोलीस तपासात दोन्ही बाजूंनी केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आले.मात्र पोलिसांच्या प्रेस नोटवर समाधानी नसून चौकशी व्हावी, अशी मागणी खिंडकर यांनी केलीय. यावेळी खिंडकर यांनी भाऊ दादासाहेब खिंडकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत. तसेच धनंजय देशमुख आणि त्यांच्या कौटुंबिक वादाबाबतही त्यांनी गौप्यस्फोट केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed