• Fri. Sep 11th, 2026
Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#dilipwalsepatil #sharadpawar #ncp #sunetrapawarराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील कांदा प्रश्न, सहकार क्षेत्रासंबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याची वळसे पाटलांनी माहिती दिली..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed