• Thu. Sep 10th, 2026
Chhatrapati Sambhajinagar : रात्र वैऱ्याची, शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स संपेना, अंतिम क्षणी घोषणा होणार?


महायुतीत विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर –जालना स्थानिक प्राधिकारी जागेचा तिढा अजून सुटलाय की नाही? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. कारण ही जागा नेमकी कुणाला सुटणार ते अद्याप घोषित करण्यात आलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed