• Sun. Sep 6th, 2026

संयमाला मर्यादा असते, घायाळ म्हणजे घातक; विवेक कोल्हे यांचा विखे पाटलांवर निशाणा

संयमाला मर्यादा असते, घायाळ म्हणजे घातक; विवेक कोल्हे यांचा विखे पाटलांवर निशाणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भाजपचे कोल्हे आणि विखे यांच्यातील पक्षांतर्गत राजकीय संघर्ष अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यातच विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. ज्याची सुरुवातही झाल्याचं कोल्हेंच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात दिसून आलं. या कार्यक्रमासाठी केवळ भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात विवेक कोल्हेंनी एक शेर सुनावत विखे पाटलांवर निशाणा साधलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed