• Tue. Sep 8th, 2026

Laxma Hake | जरांगे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार असेल तर खांद्याला खांदा देऊन लढू

Laxma Hake | जरांगे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार असेल तर खांद्याला खांदा देऊन लढू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#laxmanhake #obc #maratharprotest #marathareservation #manojjarange #devendrafadnavisमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली,,. उपोषणावर ठाम असून ३० मे पासून विना मंडप आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणालेत.यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केलाय..जरांगेंवर टीका करत फडणवीस सरकारलाही धारेवर धरलंपाहुया लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed