• Sun. Sep 13th, 2026

चित्रपट मंडळाच्या निवडणुकीवरून वाद, नीलम शिर्के यांची माघार, उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

चित्रपट मंडळाच्या निवडणुकीवरून वाद, नीलम शिर्के यांची माघार, उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा सुरू झाली आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले. उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र या सर्व आरोपांनंतर नीलम शिर्केंनी एक पत्रक काढत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांना खडेबोल सुनावलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed