• Thu. Sep 10th, 2026

जय पवार की अजितदादांचे निष्ठावंत? विधान परिषदेवर कोण जाणार? रोहित पवार थेट बोलले

जय पवार की अजितदादांचे निष्ठावंत? विधान परिषदेवर कोण जाणार? रोहित पवार थेट बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आगामी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यातच अमोल मिटकरी यांनी देखील या जागेसाठी जय पवार यांचा विचार व्हावा, अशी मागणी केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed