• Sat. Jun 6th, 2026
    कोकणात अणुऊर्जा प्रकल्प, पटलं नाही तर विरोध करू, प्रमोद जठार थेट बोलले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी तीन अणुऊर्जा प्रकल्पांचे करार केले आहेत. यापूर्वी रिफायनरी व जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध झाला होता. अशातच आता पुन्हा तीन नवीन अणुऊर्जा प्रकल्प कोकणात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भूमिका तीच आमची भूमिका असेल असे जठार यांनी म्हटले. मात्र भूमिका पटली नाही तर विरोधही करू अशी रोखठोक प्रतिक्रिया जठार यांनी दिली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed