• Sat. Jun 6th, 2026

    विदर्भ मराठवाड्यात इंधन तुटवडा ते पावसामुळे नुकसान; कृषीमंत्री भरणेंचं शेतकऱ्यांना आवाहन

    विदर्भ मराठवाड्यात इंधन तुटवडा ते पावसामुळे नुकसान; कृषीमंत्री भरणेंचं शेतकऱ्यांना आवाहन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. एकीकडे इंधन टंचाई आणि तुटवड्यामुळे सामान्य नगरिकांपासून शेतकरी देखील चिंतेत असताना कृषीमंत्र्यांनी मात्र पेट्रोल आणि डिझेलचा साठा अपुरा नसून व्यवस्थित आहे, असं म्हटलंय. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन कृषीमंत्री भरणेंनी केलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed