• Thu. Sep 10th, 2026

Hake vs Lad | प्रसाद लाड वि. लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली, राजीनामा देण्याचं हाकेंचं थेट आव्हान

Hake vs Lad | प्रसाद लाड वि. लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली, राजीनामा देण्याचं हाकेंचं थेट आव्हान

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#laxmahake #prasadllad #obcreservation #obcprotest #manojjarange भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगेंसोबत लहान भाऊ म्हणून सोबत असल्याचा शब्द दिलाय. तर हाकेंचा उल्लेख करत त्यांना पोटशूळ उठण्याचं कारण नाही असं प्रसाद लाड म्हणालेतया सर्व प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed