• Tue. Sep 8th, 2026
Maharashtra Live News 22st May 2026 : प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला, दोघांमध्ये चर्चा सुरु

Prasad Lad : अनेकदा माझे मनोज दादांसोबत झाले आहेत हे मान्य : प्रसाद लाड

मनोज जरांगेंच्या भेटीला भाजपचे प्रसाद लाड हे अंतरवाली सराटीत पोहोचले आहेत. प्रसाद लाड यावेळी म्हणाले की, ‘अनेकदा माझे आणि मनोजदादांचे वाद झाले आहेत. पण आरक्षण मिळालं ते मनोजदादांच्या आंदोलनामुळेच. फडणवीसांना दादांनी समजून घेणं गरजेचं आहे. 30 मे रोजी जरांगेंनी आंदोलन करु नये’, असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed