7 वर्ष अनवाणी, विवेक कोल्हे आमदार होताच स्वप्नपूर्ती, कोल्हापुरी चप्पल देत कार्यकर्त्याचा सन्मान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 May 2026, 4:46 pm आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. विवेक कोल्हे हे विधानपरिषदेचे आमदार झाले आणि कोपरगाव…