• Mon. Sep 7th, 2026

तटकरे-पटेल शरद पवारांची भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदे काय म्हणाले?

तटकरे-पटेल शरद पवारांची भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदे काय म्हणाले?

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांनी बैठक बोलावली. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडणार आहे. रोहित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर शशिकांत शिंदेंनी वक्तव्य केलं. तसंच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावरही शशिकांत शिंदेंनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed