• Sun. Sep 6th, 2026

Ahilyanagar | एककीडे उष्णतेची लाट दुसरीकडे इंधन दरवाढ, भाजी व्यापारी ते नागरिक होरपळले

Ahilyanagar | एककीडे उष्णतेची लाट दुसरीकडे इंधन दरवाढ, भाजी व्यापारी ते नागरिक होरपळले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ahilyanagar #heatwave #fuelrate अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कडाक्याच्या उन्हाचा फटका नागरिकांना बसण्यास सुरुवात झालीये.एकीकडे तीव्र उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला सुकून उत्पादन घटलंय…तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलाय.भाजी विक्रेता आणि नागरिकांवर मोठा परिणाम झालाय..रोजच्या जेवणातल्या भाज्या सुद्धा महाग झाल्याने नागरिकांपुढे खायचं काय हा प्रश्न उपस्थित राहिलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed