• Sun. Sep 13th, 2026

Vikas Lavande यांच्यवर शाईफेक हा दहशतवादी हल्ला, दीपक केदारांचा हल्लाबोल

Vikas Lavande यांच्यवर शाईफेक हा दहशतवादी हल्ला, दीपक केदारांचा हल्लाबोल

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#deepakkedar #vikaslavande पुरोगामी नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली..गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे आम्हाला काहीच होणार नाही असा आत्मविश्वास गुंडांमध्ये निर्माण झाला आहे असं ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले पाहुया…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed