• Sat. Sep 5th, 2026

राज ठाकरेंना चॅलेंज, मनोज जरांगेंवर आरोप; शाईफेक प्रकरणावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक

राज ठाकरेंना चॅलेंज, मनोज जरांगेंवर आरोप; शाईफेक प्रकरणावरून गुणरत्न सदावर्ते आक्रमक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकरी उल्लेख करत त्यांना थेट चॅलेंज केलंय. झालं असं की जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शाई आणि सुपारी फेकून निषेध नोंदवला. रिक्षा चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयावेळी सदावर्तेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेच्या रागातून मनसैनिक संतप्त झाले होते. त्याचे पडसाद जालन्यात पाहायला मिळाले. मात्र यावरून आता पुन्हा सदावर्तेंनी राज ठाकरेंना चॅलेंज केलंय. तसंच यावेळी सदावर्तेंनी मनोज जरांगे यांच्यावर देखील टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed