• Sat. Sep 5th, 2026

मराठवाड्यातील पाहुणचाराचे वर्णन अन् धनंजय मुंडेंची फटकेबाजी, सगळेच हसून लोटपोट

मराठवाड्यातील पाहुणचाराचे वर्णन अन् धनंजय मुंडेंची फटकेबाजी, सगळेच हसून लोटपोट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपल्या भाषणासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हटके भाषणाचा अंदाज पुन्हा पाहायला मिळाला आहे. एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडेंनी मराठवाड्यातील पाहुणचाराचे वर्णन केले. आमचा पाहुणचार पाहून तुम्ही आमच्या प्रेमात पडाल असं म्हणत मुंडेंनी फटकेबाजी केली. त्यांच्या मिश्किल भाषणाने उपस्थितांमध्ये हशा पिकला तर अधिकाऱ्यांनी उठून दोन्ही हात जोडत नमस्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed