• Fri. Jun 5th, 2026

    निष्ठेचं फळ, विधान परिषद मिळताच कोपरगावात जल्लोष; विवेक कोल्हेंचं कार्यकर्त्यांसह जंगी सेलिब्रेशन

    निष्ठेचं फळ, विधान परिषद मिळताच कोपरगावात जल्लोष; विवेक कोल्हेंचं कार्यकर्त्यांसह जंगी सेलिब्रेशन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर कोपरगावचे सुपुत्र विवेक कोल्हे शहरात येताच त्यांचं हटके स्वागत करण्यात आलं. विवेक कोल्हे आणि त्यांच्या समर्थकांच्या या जोरदार सेलिब्रेशनने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात हवा केली. ओपन जीपमध्ये उभे राहून विवेक कोल्हे शहरात दाखल होताच अनेक जेसीबी मशीनच्या लोडरमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांचे कार्यकर्तेही या मिरवणुकीत उंट आणि घोड्यावर बसून सामील झाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed