• Sun. Sep 6th, 2026

डॉक्टर व्हायचं असताना राजकारणात अडकले, पण धनुभाऊ लकी; पंकजा मुंडेंची खंत

डॉक्टर व्हायचं असताना राजकारणात अडकले, पण धनुभाऊ लकी; पंकजा मुंडेंची खंत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“मला डॉक्टर बनण्याची हौस होती, परंतु मार्क कमी मिळाले म्हणून ऍडमिशन घेतलं नाही”, अशी खंत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. मात्र धनंजय मुंडे भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले, असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. परळीतील एका कार्यक्रमात डॉक्टर होण्याच्या आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल जाहीर मत व्यक्त केलं. तसंच अल्कोहोल निर्मितीच्या व्यवसायाबद्दलही त्यांनी खुलासा केला. सध्या त्यांच्या या भाषणाची चर्चा होताना दिसतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed