• Sat. Sep 5th, 2026

Eknath Shinde यांची इंदुरीकरांच्या लेकीच्या लग्नाला हजेरी, शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

Eknath Shinde यांची इंदुरीकरांच्या लेकीच्या लग्नाला हजेरी, शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव


#eknathshinde #indurikardaughterwedding #ahilyanagar #mlaamolkhatal #shivsena #satyajeettambeअहिल्यानगरमध्ये इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडतोय..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली.अगदी सरळ सोप्या भाषेत आणि विनोदी शैलित कीर्तन करतात…इंदोरीकर महाराज म्हणजे गर्दीचा पाऊस…अशा शब्दात शिंदेंनी इंदुरीकरांचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed