• Wed. Sep 9th, 2026
राज्यातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Live News Marathi: अवघ्या साडेतीन वर्षांच्या एका चिमुकलीची हत्या केल्याची अत्यंत घृणास्पद घटना नसरापूर येथे शुक्रवारी उशिराने उघडकीस आली. या घटनेनंतर नसरापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला ताब्यात द्या; अन्यथा एन्काउंटर करा, हीच मागणी नसरापूर परिसरातून केली जात आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंदोलकांनी नवले पूल परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘आरोपीला फाशी द्या’, ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed