• Tue. Sep 22nd, 2026

Missing Link नव्हे कनेक्टींग, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण अन् उद्धव ठाकरेंना टोमणा

Missing Link नव्हे कनेक्टींग, उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंचं भाषण अन् उद्धव ठाकरेंना टोमणा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#missinglinkbridge #punemumbaiexpressway #devendrafadnavis #eknathshinde #bjp #shivsena #supriyasule #uddhavthackeray #trafficमुंबई-पुणे एक्सप्रेसवरील मिसिंक लिंक चं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं ..आता मुंबई- पुणे प्रवासात आता वेळेची बचत होणारेय.. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या..ट्रॅफिकचा व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर शेअर केला…या व्हिडीओ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भर भाषणात मजेशिर उत्तर दिलंय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed