• Sat. Sep 5th, 2026
Bachhu Kadu यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशानंतर Eknath Shinde काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#eknathshinde #shivsena #bacchukadu #prahar #vidhaparishad #maharashtrapoliticsउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला.बच्चू भाऊ मूळचे शिवसैनिक आहेत त्यांमुळे त्यांना शिवसेना नवीन नाही..यावेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंचं कौतुक केलं..बच्चू कडूंचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed