• Fri. Sep 11th, 2026
Uddhav Thackeray ऐवजी Ambadas Danve यांना उमेदवारी, ‘आता जबाबदारी वाढली’


#uddhavthackeray #ambadasdanve #shivsena #mvacandidate #congress #vidhanparishadमहाविकास आघाडीकडून शिवसेना नेते अंबादास दानवेंना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आलीये.उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना मविआनं अंबादास दानवेंचं नाव पुढे केलंय..यावक अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया काय पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed